
(उत्तरे शेवटी दिली आहेत)
Objective Question Bank with Answers
1. झपतालात ______, _______ आणि _______ मात्रेवर ताली येते.
2. गुरू केलुचरण महापात्र हे महान नर्तक ________ या नृत्यशैलीचे गुरू होते.
3. गुरू कनक रेळे या ___________ नृत्यशै लीशी विशेष संबंधित आहेत.
4. श्री राजा रेड्डी व राधा रेड्डी हे ___________ नृत्यशैलीचे नर्तक आहेत.
5. ______________ या आसामच्या नृत्यशैलीला नुकतीच शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.
6. कथक हे शास्त्रीय नृत्य __________ येथील आहे.
7. गत निकास ही __________ घराण्याची विशेषता आहे.
8. हरिहरप्रसाद हे __________ घराण्याचे नर्तक होते.
9. पं. शिवकुमार शर्मा हे_________ या वाद्याशी संबंधित आहेत.
10. उस्ताद झाकिर हुसेन हे _______ वादक आहेत.
11. पंडित रवीशंकर हे प्रसिद्ध __________ वादक होते.
12. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध _________ वादक आहेत.
13. सर्व शास्त्रीय नृत्य शैलींचा आधार असलेले ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे ___________ आणि नंदिकेश्वराचे __________
14. आकड्यांचा उपयोग करून तयार केलेल्या तिहाईला ____________ म्हणतात.
15. तिहाईचे लहान रूप म्हणजे ___________.
16. मुद्रा __________ प्रकारच्या असतात, त्या म्हणजे __________, ___________ आणि ____________.
17. कथकमध्ये ताल सादरीकरणात हार्मोनियमवर ____________ वाजवला जातो.
18. जयपूर घराण्याचे संस्थापक ___________ होते.
19. तिहाई जेव्हा तीन वेळा म्हणून समेवर येते तेव्हा तिला _____________________ म्हणतात.
20. एखादी काव्यरचना तालात बांधलेली असते व नृत्यबोलांप्रमाणे सादर केली जाते तिला ________ म्हणतात.
21. समेची खूण म्हणजे __________.
22. विभागाची खूण आहे ________.
23. 0 ही खूण _____________ दाखविण्यासाठी वापरली जाते.
24. मात्रा _____________ या खुणेने दर्शवली जाते.
25. गिद्धा हे लोकनृत्य __________ प्रांतातील आहे.
26. संथल हे लोकनृत्य _______ प्रांतातील आहे.
27. पखवाजाच्या जोरदार बोलांच्या बंदिशीला _________ असे म्हणतात.
28. कथकची सुरुवात ज्या भक्तिपर गीतप्रकाराने होते त्याला __________ म्हणतात.
29. ___________ ही शास्त्रीय नृत्य शैली केवळ स्त्रियांद्वारे केली जाते.
30. _____________ ही आंध्रप्रदेश येथील शास्त्रीय नृत्यशैली आहे.
31. ईश्वरी प्रसादजी हे ____ घराण्याचे प्रवर्तक होत.
32. कथकमध्ये बोल बोलून दाखवण्यास ________ असे म्हणतात.
33. नटवरी हे ___________ नृत्यशैलीचे दुसरे नाव आहे.
34. झपतालात खाली _______ मात्रेवर येते.
35. तीनतालात खाली ____________ मात्रेवर येते.
36. दादरामध्ये _______ मात्रा असतात तर केहेरवामध्ये _______ मात्रा असतात.
37. ताल दादरामध्ये ________ असे विभाग असतात.
38. ताल केहेरवामध्ये ___________ असे विभाग असतात.
39. झपतालात ______________ मात्रा असतात.
40. धागीना-धातीना हा _____________ तालाचा ठेका आहे.
41. केहेरवा तालाची खाली _______________ मात्रेवर येते.
42. दादरा तालाची सम ____ मात्रेवर येते.
43. देव-परीकी जोडी हे नाव _____________ यांच्यासाठी वापरले जात असे.
44. लय _______ प्रकारची असते ती म्हणजे ___________, __________, __________.
45. थाट सामान्यतः _________ लयीत केले जातात.
46. गत सामान्यतः ___________ लयीत केली जाते.
47. ज्या विभागाला तालीद्वारे दर्शवले जात नाही त्याला ___________ द्वारे दर्शवले जाते.
48. समान विभाग असलेल्या ताल खंडांना __________
म्हणतात, तर असमान विभागणी असलेल्या ताल खंडांना असमान
विभाग म्हणतात.
49. गतनिकास करताना सुरुवातीच्या उलट सुलट चकरांना ____________ म्हणतात.
50. गतभावात, व्यक्तिरेखेतील बदल __________ घेऊन दाखवला जातो.
51. तत्कारातील वेगवेगळ्या प्रकारांना _________ म्हणतात.
52. एका आवर्तनाच्या लहानशा तोड्याला ___________ म्हणतात.
53. ताल प्रदर्शनाच्या सुरुवातीला सादर केला जाणारा पारंपारिक पूर्ण बोल म्हणजे _________.
54. परण जोडलेल्या आमदला _______________ म्हणतात.
\ 55. समेपासून समेपर्यंत तालाच्या एका पूर्ण चक्रास _________ म्हणतात.
56. तिहाईच्या पल्ल्यांमधील विरामास _________ असे म्हणतात.
1 57. जोड्या
जुळवा
१.
कुमुदिनी
लाखिया १. 4थ्या मात्रेवर खाली
२.
रुक्मिणीदेवी
अरुंडेल २. कथक नर्तक
३.
दादरा ३. एका मात्रेचे 3 विभाग
४.
केहेरवा ४. बनारस घराणे
५.
तिश्र
जाती ५. भरतनाट्यम
६.
चतुश्र
जाती ६. 5 व्या मात्रेवर खाली
७.
नाट्यशास्त्र ७. ठुमरीचे रचनाकार
८.
पं.
बिंदादीन महाराज ८. भरतमुनी
९.
पं.
सुखदेव महाराज ९. एका मात्रेचे4 विभाग
उत्तरे
- 1,3,8
- ओडिसी
- भरतनाट्यम
- कुचिपुडी
- सत्रीय
- उत्तर प्रदेश
- लखनौ
- जयपूर
- संतूर
- तबला
- सतार
- बासरी
- नाट्यशास्त्र, अभिनयदर्पण
- गिनती
- तिया
- 3, संयुक्त, असंयुक्त, नृत्त
- लहरा
- गीधाजी
- चक्रदार तिहाई
- कवित्त
- X
- |
- खाली/काल
- _
- पंजाब
- बिहार
- परण
- वंदना
- मोहिनीअट्टम
- कुचिपुडी
- लखनौ
- पढंत
- कथक
- 6
- 9
- 6,8
- 3-3
- 4-4
- 10
- दादरा
- 5
- 1
- हरिहरप्रसाद-हनुमानप्रसाद
- तीन, विलंबित, मध्य, द्रुत
- विलंबित
- द्रुत
- खाली
- सम, विषम
- गतपल्टा
- गतपल्टा
- बाँट
- तुकडा
- आमद
- परण-जुडी आमद
- आवर्तन
- दम
- 1-2, 2-5, 3-1, 4-6, 5-3, 6-1, 7-8, 8-7, 9-4